महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात [MSRTC] मध्ये विविध पदांच्या एकूण १३७६४ जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये चालक तथा वाहक (कनिष्ठ), लिपिक (कनिष्ठ) आणि सहाय्यक (कनिष्ठ) पदांच्या एकूण १३७६४ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख ३ फेब्रुवारी २०१७
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण ८३००
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (बहूउद्देशीय कार्य कर्मचारी) पदांच्या एकूण ८३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख ३० जानेवारी २०१७
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागात विविध पदांची भरती
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागात विविध पदांची भरती 50 जागा साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट दिनांक 14 जानेवारी २०१७ पर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात 135 जागांसाठी भरती
मुंबई उच्च न्यायालयात 135 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी २०१६ पर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – 2016
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – 2016 साठी 155 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी २०१६ पर्यंत
भाभा अणु संशोधन केंद्र, तारापूर येथे विविध शिकाऊ तांत्रिक पदांच्या एकूण १६८ जागा
भाभा अणु संशोधन केंद्र, तारापूर येथे विविध शिकाऊ तांत्रिक [आयटीआय] पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१६ आहे.
IBPS मार्फत विविध बँकांत विशेष अधिकारी पदांच्या ४१२२ जागा
IBPS मार्फत विविध बँकांत विशेष अधिकारी पदांच्या ४१२२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवट तारीख २ डिसेंबर २०१६
मध्य रेल्वे मुंबई येथे विविध २३२६ जागां (I.T.I. Pass)
मध्य रेल्वे मुंबई येथे विविध २३२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवट तारीख ३० नोव्हेंबर २०१६
अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये विविध पदांच्या १०६ जागा
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई मध्ये विविध पदांच्या एकूण १०६ जागा साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - २०१६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक (गट-ब) पदांच्या एकूण १८१ जागा पद :- विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा- २०१६ परीक्षा दिनांक :- रविवार, दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट दिनांक २३ नोव्हेंबर २०१६