नोइडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध ७४५ जागा
नोइडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध ७४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची ५ नोव्हेंबर २०१६ पासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१६ आहे.
जाहिरातीची PDF वेबसाईट लिंक