वेब स्थापना आणि त्यामागील उद्देश

  • आजची तरुणपीढी ही राष्ट्राची प्रेरक शक्ती असून तरुणांसमोर समाजसेवा आणि व्यवसायनिवड ही दोन आव्हाने आहेत. प्रशासकीय सेवा ही एक असे माध्यम आहे की, ज्याद्वारे आपण राष्ट्रसेवा व व्यवसायनिवड हे दोन्ही उद्देश साध्य करु शकतो.

  • आजच्या तरुणपीढीने आपल्‍या भविष्य विकल्पासाठी प्रशासकीय सेवेत भाग घ्यावा, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी तसेच त्यांना स्पर्धा परीक्षाची गोडी लागावी यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल आहोत.

  • महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांना शासकीय / निमशासकीय नौकरीची माहिती सहज रित्‍या उपलब्‍ध व्‍हावी यासाठी www.mhjob.in हे मराठी भाषिक संकेत स्‍थळ तयार करण्‍यात आले आहे.