शाहुनगर, बीड
feedback@mhjob.in
02442 - 233393
Sitemap |
Skip Navigation Links
Home
>
About
Home
Recruitments
News
Old Ads
Admit-Cards
Results
Syllabus
Online GK
Contact us
वेब स्थापना आणि त्यामागील उद्देश
आजची तरुणपीढी ही राष्ट्राची प्रेरक शक्ती असून तरुणांसमोर समाजसेवा आणि व्यवसायनिवड ही दोन आव्हाने आहेत. प्रशासकीय सेवा ही एक असे माध्यम आहे की, ज्याद्वारे आपण राष्ट्रसेवा व व्यवसायनिवड हे दोन्ही उद्देश साध्य करु शकतो.
आजच्या तरुणपीढीने आपल्या भविष्य विकल्पासाठी प्रशासकीय सेवेत भाग घ्यावा, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी तसेच त्यांना स्पर्धा परीक्षाची गोडी लागावी यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शासकीय / निमशासकीय नौकरीची माहिती सहज रित्या उपलब्ध व्हावी यासाठी www.mhjob.in हे मराठी भाषिक संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे.
महत्वाच्या लिंक्स
महाराष्ट्रातील जिल्हे
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
आमच्याशी सलग्न व्हा
Mhjob
Managed Services By:
Samikshaa Softwares
Home
About us
Services
Bank Details
Contact