महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 750 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 750 जागा साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर २०१६ पर्यंत
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात कनिष्ठ कार्यालय सहाय्यक १५ पदांची भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१६ पर्यंत
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक (ITI आणि Diploma In Engineering) पदांच्या एकूण ६८२ जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक (ITI आणि Diploma In Engineering) पदांच्या एकूण ६८२ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६पर्यंत
आयडीबीआय बँके मध्ये कार्यकारी ( Executive ) पदांच्या एकूण ५०० जागा
आयडीबीआय बँके मध्ये कार्यकारी ( Executive ) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६ आहे.
नोइडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध ७४५ जागा
नोइडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध ७४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची ५ नोव्हेंबर २०१६ पासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१६ आहे.
बेस्ट उपक्रमात बसचालक या पदा करिता ८६५ जागा
बेस्ट उपक्रमात बसचालक या पदा करिता ८६५ जागा साठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवट दिनांक :- १३ डिसेंबर २०१६
बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये विशेष अधिकारी पदांच्या १०३९ जागा
बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये विशेष अधिकारी पदांच्या १०३९ जागा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवट दिनांक :- २९ नोव्हेंबर २०१६